सांगलीतील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि ‘लोकजागर’चे प्रवीण कवठेकर यांचे निधन !

हिंदुत्वाचा प्रसार-प्रचार करण्यासाठी ते मासिक ‘लोकजागर’ चालवत होते. हिंदु जनजागृती समितीविषयी आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्याविषयी त्यांना विशेष आपुलकी होती, तसेच ते काही आंदोलनांनाही उपस्थित रहात. 

रस्त्यांची दुरवस्था !

काम चालू असतांना रस्त्याची पहाणी, काम केल्यानंतर पुढील काही वर्षे पुन्हा दुरुस्ती निघणार नाही, याविषयीची लेखी हमी घेणे आदी गोष्टी करायला हव्यात. एवढ्यावरच न थांबता निकृष्ट दर्जाचा रस्ता होण्यास उत्तरदायी असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करायला हवी.

ठाणे येथे रिक्शाचालकाने तरुणीची छेड काढली !

येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात १४ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ७ वाजताच्या सुमारास रिक्शाचालकाने एका तरुणीला फरफटत घेऊन गेल्याचे चित्रीकरण सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले होते.

सांखळी येथे शिवरायांच्या पुतळ्यासमोर हिरवा झेंडा फडकावणार्‍या मुसलमान युवकाला शिवप्रेमींनी क्षमा मागण्यास भाग पाडले !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन हिरवा झेंडा फडकावणार्‍या मुसलमान युवकाला संतप्त शिवप्रेमींनी धडा शिकवला.

सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाची हानी !

सांगली जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाची मोठी हानी झाली आहे. वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव यांसह अन्य तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. टॉमेटोची पिके आडवी झाल्याने शेतकर्‍यांची लाखो रुपयांची हानी झाली आहे.

उपळवे (सातारा) येथे ५ लाख २५ सहस्र रुपयांची गांजाची झाडे पोलिसांच्या कह्यात !

छुप्या पद्धतीने गांजाची शेती करणार्‍या पिता-पुत्राला कठोर शिक्षा करावी !

पोतले (जिल्हा सातारा) येथील स्वयंभू मारुति मंदिरातील दानपेटी चोरांनी फोडली !

वारंवार होणार्‍या मंदिरातील चोरीच्या घटना हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता अधोरेखित करतात !

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

उत्तरप्रदेशातील मुसलमानबहुल गाव असलेल्या बैरमनगरचा सरपंच शमशुल याने मुसलमानांना गावातील हिंदूंवर आर्थिक बहिष्कार घालण्यासाठी चिथावणी दिली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

शरिराच्या विविध अंगांनुसार वर्णव्यवस्था !

‘जातीपातीवरून कोणत्याही वर्णाला वेगळे समजले जाऊ नये; कारण हा एक सामाजिक नियम आहे आणि प्रत्येकाचे गुण अन् कर्म यांच्या भेदावर तो आधारित आहेत.

 ‘मनुष्य गौरवदिना’निमित्त (१९ ऑक्टोबर) स्वाध्याय परिवाराचा भक्तीफेरी सप्ताह

स्वाध्याय परिवाराचे पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले, म्हणजेच दादाजींचा १९ ऑक्टोबर हा जन्मदिन ‘मनुष्य गौरवदिन’ म्हणून गेली कित्येक वर्षे साजरा होत आहे. वर्ष २०२० हे दादाजींचे जन्मशताब्दी वर्ष होते; परंतु मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे प्रचंड उत्साह आणि आनंद असूनही दादाजींचे जन्मशताब्दी वर्ष…