१. आश्रम पाहिल्यावर
अ. ‘सनातनचा रामनाथी आश्रम पाहून मनाला प्रसन्न आणि शांत वाटले.
आ. व्यक्ती साधना करून स्वतःच्या व्यक्तीमत्त्वात पालट करू शकते. ‘मनुष्याने साधना केल्यास तो स्वतःसाठी आणि समाजासाठी काहीतरी करू शकतो’, हे शिकायला मिळाले.
२. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून
अ. साधना केल्यामुळे आपल्यावर होणारी अदृश्य आक्रमणे आपल्या लक्षात येतात.
आ. साधना केल्यामुळे आपल्याला दैवी आशीर्वाद प्राप्त होतो.’
– श्री. योगेश श्रीनिवास खंडेलवाल, चाळीसगाव, जि. जळगाव. (१०.११.२०२१)
|