सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती : जनजीवन विस्कळीत
सध्या भातशेती सिद्ध होण्याच्या टप्प्यात असल्याने शेतीला पावसाची आवश्यकता आहे; मात्र अती पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली, तर भातशेतीची हानी होण्याची शक्यता आहे.
सध्या भातशेती सिद्ध होण्याच्या टप्प्यात असल्याने शेतीला पावसाची आवश्यकता आहे; मात्र अती पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली, तर भातशेतीची हानी होण्याची शक्यता आहे.
दक्षिण गोव्यासमवेतच राज्यातील गावागावांत अमली पदार्थ पोचले आहेत. खेड्यांमध्ये युवावर्ग अमली पदार्थांच्या आहारी जात आहे आणि अमली पदार्थ व्यवसायाविषयी तक्रार करूनही पोलीस निष्क्रीय असतात, अशा जागरूक नागरिकांच्या तक्रारी आहेत.
विसर्जनाच्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास या २ गटांत वाद झाला होता. त्या वेळी हा वाद मिटवला; मात्र महेश सावंत यांनी रागातून २०-२५ कार्यकर्त्यांना घेऊन लाठ्याकाठ्यांसह मारहाण केली आहे. या प्रकरणी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संयम बाळगण्यास सांगितला आहे.
हिंदु सहिष्णू आणि जुळवून घेणारे आहेतच; पण सर्वधर्मसमभाव पाळायची वेळ येते, तेव्हा किती मुसलमान याप्रमाणे वागतात ?
इंग्लंडच्या गृहसचिव सुएला ब्रेव्हरमन यांच्या कुटुंबियांच्या भूमीचा बहुतांश भाग वर्ष २०१९ मध्ये पुणेस्थित बांधकाम व्यावसायिक ‘एव्हियान शिरे डेव्हलपर्स’ यांना विकल्याचे उघड झाले आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे ९ सप्टेंबर या दिवशी ३ लाख १० सहस्र १५८ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ६८ सहस्र ५४७ मूर्तींचे बांधलेल्या हौदात, १ लाख ३२ सहस्र ९९९ मूर्तींचे लोखंडी टाक्यांमध्ये, ४० सहस्र ५२२ मूर्तींचे फिरत्या हौदात विसर्जन करण्यात आले.
सध्याच्या पुरातत्वज्ञांनी प्रा. लाल यांचा संदेश कृतीत आणल्यास जी दु:स्थिती पुरातत्व विभाग आणि प्राचीन स्थळे यांची झाली आहे, ती पुन्हा कधी न होता, भारताचा प्राचीन गौरवशाली वारसा, प्रगल्भ हिंदु संस्कृती यांचे दर्शन जगाला होऊ शकेल !
हॉटेल व्यावसायिक राकेश म्हाडदळकर यांच्या सतर्कतेमुळे बनावट आस्थापनांच्या नावे, तसेच विविध आमिषे दाखवून जिल्ह्यातील अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करणार्या दोघांना पकडून पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे.
राष्ट्र आणि धर्म प्रेमी संघटनांनी संघटित होऊन याचा विरोध केला पाहिजे, अन्यथा याचा वापर राजकीय शक्ती उभी करण्यासाठी अन् देशाच्या अंतर्गत व्यवस्थेत घुसखोरी करण्याचे षड्यंत्र आखण्यासाठी करण्यात येऊ शकतो, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी येथे झालेल्या एका बैठकीत केले.
चेन्नई येथील सी.एस्.आय. मोनहन् गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल या शाळेच्या वसतीगृहातील हिंदु विद्यार्थिंनींवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी छळ केला जात आहे, असे राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या पहाणीतून उघड झाले आहे.