धर्मकार्य करण्याचे महत्त्व !
‘एखाद्या जातीचे किंवा पंथाचे कार्य करणार्यांचे, म्हणजे जात्यंधांचे, पंथांधांचे कार्य तात्कालिक असते. धर्माचे मानवजातीसाठीचे कार्य स्थळ आणि काळ यांची मर्यादा ओलांडून पुढे जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘एखाद्या जातीचे किंवा पंथाचे कार्य करणार्यांचे, म्हणजे जात्यंधांचे, पंथांधांचे कार्य तात्कालिक असते. धर्माचे मानवजातीसाठीचे कार्य स्थळ आणि काळ यांची मर्यादा ओलांडून पुढे जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
ग्रेटर कैलाश येथे असलेल्या ‘मालाकुमार इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मानवाधिकार’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. याचा लाभ आस्थापनातील २५ कर्मचार्यांनी घेतला.
खाप पंचायतीच्या बैठकीनंतर सोनाली यांच्या मुलगीने गोवा पोलिसांच्या अन्वेषणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माझ्या आईची हत्या करण्यामागे सुधीर संगवानचा नेमका हेतू काय होता ? हे गोवा पोलिसांना अद्याप शोधून काढता आलेले नाही !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ सप्टेंबर या दिवशी संभाजीनगर येथे सभा आहे.
अनंतचतुर्दशीच्या दिवशी शहरातील विविध नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांमध्ये ९ सहस्र ९६ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यांपैकी ५ सहस्र २७९ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक तलावांमध्ये करण्यात आले. कृत्रिम तलावांपेक्षा पारंपरिक पद्धतीने नैसर्गिक जलस्रोतांमध्ये श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी प्राधान्य दिले.
अपघातात मनोर येथील जितेश लोखंडे, वसई येथील धर्मराज खाटेकर, पुरुषोत्तम खिलखुटी आणि दहिसर येथील शिवाजी बुधकर यांचा मृत्यू झाला, तर इतर दोघे घायाळ झाले.
हिंदु जनजागृती समिती प्रणित महिला शाखा रणरागिणीची आंदोलनात मागणी
श्री. सुधाकर जकाते लष्करात मोठ्या पदावर कार्यरत होते. ९० व्या वर्षात पदार्पण करूनही ते माजी सैनिकांचे अध्यक्ष, जिल्हा ग्राहक मंचाचे मार्गदर्शक आणि रुद्राभिषेक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सेवा करतात.