रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन ! हे प्रदर्शन पाहिल्यावर ‘एखाद्या वस्तूवर अनिष्ट शक्तीचा परिणाम कसा होऊ शकतो ?’, हे मला समजले. प्रदर्शनात ठेवलेले साहित्य पाहून मी प्रभावित झाले.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

रामनाथी आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अनुपमा जोशी (वय ६९ वर्षे) यांना येत असलेल्या अनुभूती

मला कधी कधी गोड पदार्थांचा सुगंध येतो. कधी हळद आणि कुंकू यांचा घमघमाट येतो. कधी पिवळा सोनचाफा, झेंडू, शेवंती, गुलाब असे विविध फुलांचे सुगंध येतात. एकदा मला प्रसाधनगृहात गुलाबाच्या फुलांचा सुगंध आला.  

घरी करत असलेल्या नामजपापेक्षा आश्रमात असतांना करत असलेला नामजप अधिक गुणात्मक होत असल्याविषयी आलेली अनुभूती

मी घरी असतांना केलेल्या नामजपाची गुणवत्ता आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असतांना २३ दिवसांमध्ये केलेल्या नामजपाची गुणवत्ता यांतील भेद पुढे दिला आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने पूर्वजांना मुक्ती मिळाल्याविषयी श्री. मधुसूदन कुलकर्णी यांना आलेली अनुभूती

पितृपक्षाच्या निमित्ताने…