पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकच्या पुराच्या संकटावर शोक व्यक्त केल्यावर पाकच्या पंतप्रधानांकडून आभार व्यक्त

पाकिस्तानमध्ये आलेल्या भीषण पुरामध्ये १ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पाकची सहस्रो कोटी रुपयांची हानी झाली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला होता.

पाकिस्तानी सैन्याकडून तरुणींच्या माध्यमांतून भारतीय सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी विशेष तुकडी !

पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय. गेल्या काही वर्षांपासून भारतीय सैनिकांना महिलांच्या माध्यमांतून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न करत आहे. यात तिला यशही मिळाल्याने अनेक घटनांतून उघडकीस आले आहे.

साम्यवाद स्वीकारल्यामुळे बंगाल आणि केरळ येथील हिंदूंची स्थिती केविलवाणी होणे

‘बंगाल आणि केरळ येथील हिंदूंनी ३० वर्षांहून अधिक काळ साम्यवाद स्वीकारला; म्हणून ते हिंदुत्वापासून दूर गेले. त्यामुळे त्यांच्यात धर्माभिमान उरला नाही. म्हणूनच ते सद्य:स्थितीत मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या आक्रमणांना तोंड देऊ शकत नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साम्यवाद्यांचे वर्तन स्वातंत्र्य लढ्याला कधीच पोषक नव्हते ! – माधव भांडारी, भाजप

ताश्कंदमध्ये स्थापन झालेल्या साम्यवाद्यांचे वर्तन स्वातंत्र्यलढ्याला कधीच पोषक नव्हते. इंग्रजांशी हातमिळवणी करून भारतविरोधी कारवाया करण्यास पुढाकार घेणार्‍या डाव्यांच्या धोरणात अद्यापही काहीही पालट झालेला नाही.

शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदीच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाची कर्नाटक सरकारला नोटीस

कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर घालण्यात आलेल्या बंदीला कर्नाटक उच्च न्यायालयाने मान्यता दिली होती. या आदेशाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

सनातन धर्म बनावट, तर शिव काल्पनिक ! – मौलाना नवाब शेख

राजमहल (झारखंड) येथील धर्मांध मुसलमानाद्वारे हिंदु धर्माचा अश्लाघ्य अनादर

मुसलमान पत्नी आणि मेहुणा यांनी ठार मारण्याची धमकी देऊन गोमांस खाऊ घातल्याने हिंदु तरुणाची आत्महत्या !

सूरत, गुजरात येथील उधना पटेल नगरामध्ये २ मासांपूर्वी रोहित राजपूत (वय २७ वर्षे) या हिंदु तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला बलपूर्वक गोमांस खाण्यास भाग पाडल्याने त्याने आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे.

धर्मांधांनी बुद्धीभेद केल्याने पत्नी आणि मुले यांनी इस्लाम स्वीकारल्याने हताश पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

पीडित सोळंकी यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, त्यांची पत्नी आणि मुले यांचा शेख कुटुंबियांनी बुद्धीभेद केला आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. या प्रकरणी सोहेल शेख आणि इतर ४ जण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.