समंजस, धर्माचरणी आणि देवावर अपार श्रद्धा ठेवून समाधानी जीवन जगलेल्या नेरूळ, नवी मुंबई येथील कै. श्रीमती सुनंदा कृष्णाजी कदम (वय ८० वर्षे) !

भाद्रपद शुक्ल पंचमी (१.९.२०२२) या दिवशी नेरूळ, नवी मुंबई येथील रहिवासी कै. श्रीमती सुनंदा कृष्णाजी कदम (वय ८० वर्षे) यांचे वर्षश्राद्ध आहे. त्यांची मुलगी सौ. जोत्स्ना जगताप यांना त्यांच्या आईविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.  

बडनेरा (जिल्हा अमरावती) येथील सौ. सुमन दत्तात्रय दुसे (वय ५९ वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली गुरुकृपा !

ऑगस्ट २०२१ मध्ये बडनेरा (अमरावती) येथील सौ. सुमन दत्तात्रेय दुसे प्रदीर्घ काळ रुग्णाईत होत्या. त्या रुग्णाईत असतांना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.