पिझ्झा आणि बर्गर खाल्ल्याने लठ्ठपणामध्ये कायमचीच वाढ !
‘जंक फूड’च्या आहारी जाणार्या सध्याच्या पिढीने याचा गांभीर्याने विचार करावा !
‘जंक फूड’च्या आहारी जाणार्या सध्याच्या पिढीने याचा गांभीर्याने विचार करावा !
या वर्षी झालेल्या अतीवृष्टीमुळे राज्यातील ४४ घरांचे पूर्णत:, तर ३ सहस्र ५३४ घरांची अंशत: हानी झाली आहे. अतीवृष्टीमुळे आतापर्यंत राज्यातील १२६ नागरिकांनी स्वत:चे प्राण गमावले आहेत. १ जूनपासून झालेल्या अतीवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्हे आणि ३५२ गावे प्रभावित झाली.
‘शिवसंग्राम संघटने’ला राजकीय ताकद देण्यासाठी विनायक मेटे यांच्या पत्नीला आमदार करा, अशी मागणी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
हिंदु धर्मातील सणांची महती सर्वांना कळावी, हिंदु धर्माचे जागरण आणि संघटन व्हावे, यासाठी ८ वर्षांपूर्वी समस्त हिंदु धर्म संघटनांच्या वतीने या उपक्रमास प्रारंभ झाला.
जिल्ह्यातील गंगापूर आणि संभाजीनगर येथील शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी गंगापूर तालुक्यातील शेतकर्यांकडून गंगापूर-वैजापूर मार्गावर मांजरी फाटा येथे २१ ऑगस्ट या दिवशी १ घंटा ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले आहे.
आरे जंगलात मेट्रो कारशेडला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्याकडून विरोध होत असतांना काँग्रेसच्या पर्यावरण विभागाने २१ ऑगस्ट या दिवशी ठाणे येथे ‘आरे वाचवा’ आंदोलन केले.
‘अखिल भारतीय कीर्तन संस्थे’च्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्ताने संस्थेच्या अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या कीर्तनकारांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
देण्याची प्रवृत्ती असेल, तर समाज सुखी होईल, हे गणेशोत्सवातून शिकायला मिळते. गणेशोत्सव मंडळे समाजात क्रांती करतील, तसेच गणेशोत्सव हा मद्यमुक्त झाला पाहिजे. जागतिक पातळीवर गेलेला उत्सव खाली आणता कामा नये.
शासनकर्त्यांनी धर्मशिक्षण देण्याचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. समस्येच्या मुळाशी न जाता उपाययोजना केल्यास गुन्हेगार त्यावरही मार्ग काढतो आणि पुढे समस्या अतिशय गंभीर स्वरूप धारण करते किंवा जटील बनते. शासनकर्ते हे लक्षात घेतील, ही अपेक्षा !
स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !