‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ केवळ हिंदूंच्या विरोधात एकांगी कारवाई करत आहे ! – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

वर्षातील ३६५ दिवस पाचवेळा मशिदींच्या भोंग्याद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाते. केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी ‘प्रदूषण होते’ अशी आवई उठवत ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ केवळ हिंदूंच्या विरोधात एकांगी कारवाई करत आहे, तसेच हिंदूंच्या सणांना अपकीर्त करणारे अहवालही प्रसिद्ध करत आहे.

‘पुणे-सोलापूर एक्सप्रेस’ सेवा १५ सप्टेंबरपासून पूर्ववत् होणार !

गाडी क्रमांक ११४१७ ‘पुणे–सोलापूर एक्सप्रेस’ १५ सप्टेंबरपासून पुणे येथून रात्री ११ वाजता सुटेल आणि सोलापूरला दुसर्‍या दिवशी सकाळी ७.५५ वाजता पोचेल,..

महाराष्ट्रातील ११ पोलिसांचा ‘केंद्रीय गृहमंत्री’ पदकाने होणार सन्मान !

अन्वेषणात उत्कृष्ट कामगिरी केल्याविषयी राज्यातील ११ पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री’ पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने निवड केलेल्या देशातील १५१ पोलीस अधिकार्‍यांमध्ये महाराष्ट्रातील या पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे.

दाऊदचा ‘आइकमन’ होणार ?

भारत सरकारने दाऊदपासून पाकमध्ये लपून बसलेल्या सर्वच आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून वेचून-वेचून ठार मारावे आणि पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन ‘आतंकवादमुक्त’ वातावरणात साजरा करावा, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

पुणे येथे ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पोलीस हवालदाराला अटक !

पोलीस विभागातील भ्रष्टाचारच संपत नाही, हे दुर्दैवी आणि संतापजनक ! लाचखोर पोलिसांना अन्यांच्या तुलनेत अधिक कठोर शिक्षा द्यायला हवी !

पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्या ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे निवेदन

पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती देण्यात यावी, या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महापालिका उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी श्री. गजानन महाजन गुरुजी, श्री. प्रसाद जाधव यांसह अन्य धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणार्‍या तरुणास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा !

अशा प्रकरणांचा निकाल लवकर लावल्यास महिलांवरील अत्याचार अल्प होण्यास साहाय्य होईल !

‘सुराज्याचा पहिला वाढदिवस आपण कधी साजरा करणार ?’

‘सुराज्याचा पहिला वाढदिवस आपण कधी साजरा करणार ?’, असा प्रश्न येथील मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बसगाडीच्या फलकावरील लिखाणात विचारण्यात आला आहे.

संभाजीनगर येथे ‘ब्युटी पार्लर’ चालक महिलेची अपर्कीती केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा नोंद !

संभाजीनगर – वाळूज औद्योगिक परिसरात रहाणार्‍या आणि ‘ब्युटी पार्लर’ चालवणार्‍या एका महिलेचे इंस्टाग्रामवर खाते आहे. या महिलेच्या नावाने खोटे खाते काढत त्यावर अश्लील छायाचित्रे पोस्ट करून आणि महिलेचा भ्रमणभाष क्रमांक देऊन महिलेची अपर्कीती आणि विनयभंग केल्याप्रकरणी अनिता सावरे या महिलेवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी अपर्कीती झालेल्या महिलेने सायबर पोलिसांकडे सावरे … Read more

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी मंत्रालयात बैठक घेणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा