पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘फाळणी दु:खद स्मृतीदिना’निमित्त प्रदर्शन !
देशभरात १४ ऑगस्ट या दिवशी ‘फाळणी दु:खद स्मृतीदिन’ (विभाजन विभिषिका स्मृतीदिन) पाळण्यात येत आहे.
देशभरात १४ ऑगस्ट या दिवशी ‘फाळणी दु:खद स्मृतीदिन’ (विभाजन विभिषिका स्मृतीदिन) पाळण्यात येत आहे.
चोरीचे वाढते प्रमाण चोरट्यांना पोलिसांचे भय नसल्याचे दर्शवते. हे देशासाठी घातक आहे !
आवडीनिवडी बाजूला ठेवून विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करणारे शिक्षक हवेत. या उदाहरणातून शिक्षकांना स्वतःच्या कर्तव्याचे दायित्व वाटावे यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता अधोरेखित होते !
लेखक सलमान रश्दी यांच्यावरील प्राणघातक आक्रमणानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जगभरातील धर्मांध मुसलमान या आक्रमणात रश्दी यांचा मृत्यू न झाल्यामुळे दु:खी आहेत.
दंगलीनंतर दुसर्याच दिवशी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन हा सत्यशोधन अहवाल सिद्ध करण्यात आल्याने त्यामध्ये मांडलेले सत्य हे देशातील समाजासमोर असलेली आव्हाने आणि ‘इकोसिस्टीम’ खुली करणारी आहे.
‘अल् कायदा’ आतंकवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेननंतर या संघटनेचा नेता अयमान अल् जवाहिरी याला अमेरिकेने ड्रोनच्या साहाय्याने ठार केले आहे. हे आक्रमण अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये करण्यात आले.
अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठीच हे सर्व चालू आहे. झारखंडसह बिहार आणि बंगाल येथेही अनेक शाळांमध्ये हे चालू आहे; मात्र यांविषयीच्या बातम्या लोकांपर्यंत पोचल्याच नाहीत !
सर्वसामान्य हिंदूंनी हलाल उत्पादनांचा प्रतिक्रार करावा. ‘हलाल’चा पैसा आतकंवाद्यांपर्यंत जात आहे. हा पैसा दंगल घडवणार्या, धर्मांतर करणार्या आणि आतंकवादी पोसणार्या संघटनांकडे वळवला जात आहे. यामुळे हलाल उत्पादन खरेदी करणार नाही’, इतके तरी हिंदूंनी करावे.
श्रावण कृष्ण पंचमी (१६.८.२०२२) या दिवशी सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) पाठवलेले पत्र येथे दिले आहे.