घराघरांवर तिरंगा फडकावण्यावर मेहबूबा मुफ्ती यांचा आक्षेप !
अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याचे धाडस केंद्र सरकारने दाखवले पाहिजे !
अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याचे धाडस केंद्र सरकारने दाखवले पाहिजे !
भूमी बळकावल्याच्या प्रकरणी पुरातत्व खात्याचे कर्मचारी, महसूल खात्याचे अधिकारी, मामलेदार, स्थानिक संस्थांचे प्रशासक यांचा सहभाग असल्याचे यापूर्वी उघड झालेले आहे; मात्र यामध्ये ‘नोटरी’चाही सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे.
विधवा धर्म बंद करण्यासाठी कायदा करण्यासंबंधीच्या सूत्रावर पुढील अधिवेशनात सविस्तर चर्चा करून त्यावर योग्य निर्णय घेतला जाणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७५ वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे’, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.’
सनातन संस्थेच्या वतीने तेलंगाणातील भाग्यनगर आणि इंदूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा
‘अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान केंद्र’ करू इच्छिते संशोधन !
१ ऑगस्टपासून मतदान ओळखपत्र आधारकार्डला जोडण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून संपूर्ण देशभर राबवली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी २५ जुलै या दिवशी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.