२६ जुलै : सनातनच्या १०४ व्या संत पू. (श्रीमती) सुलभा जोशीआजी यांचा ८२ वा वाढदिवस !

कोटी कोटी प्रणाम !

पुणे येथील सनातनच्या १०४ व्या संत पू. (श्रीमती) सुलभा जोशीआजी यांचा आज ८२ वा वाढदिवस !

१० मार्च २०२० या दिवशी संतपदी विराजमान

पू. (श्रीमती) सुलभा जोशीआजी

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.