गुजरातमध्ये ‘लम्पी’ या त्वचारोगामुळे ९९९ गोवंशियांचा मृत्यू
राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये हा रोग पसरत आहे. यामुळे आतापर्यंत ३७ सहस्रांहून अधिक गोवंश बाधित झाले आहेत. या रोगापासून रक्षण होण्यासाठी २ लाख ६८ पशूंना लस टोचण्यात आली आहे.
राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये हा रोग पसरत आहे. यामुळे आतापर्यंत ३७ सहस्रांहून अधिक गोवंश बाधित झाले आहेत. या रोगापासून रक्षण होण्यासाठी २ लाख ६८ पशूंना लस टोचण्यात आली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय घडणार ?
द्रौपदी मुर्मू यांनी २५ जुलै या दिवशी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. संसदेतील ‘सेंट्रल हॉल’मध्ये पार पडलेल्या या शपथविधीला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते.
साधूचा वेश परिधान करून भीक मागण्याचा प्रयत्न केला जात आहे की, काही कटकारस्थाने करण्याचा प्रयत्न होत आहे, हे पोलिसांनी सखोल चौकशी करून शोधून काढले पाहिजे ! यासह अशांना आजन्म कारावासात ठेवण्याची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
पोप फ्रान्सिस किती आणि कुठे कुठे जाऊन क्षमा मागून पाद्री आणि चर्च यांच्या कुकृत्यांना पाठीशी घालणार आहेत ? ज्यांच्याकडून अत्याचार केले जातात, त्यांना कायद्यानुसार शिक्षा देण्याची व्यवस्था चर्चकडून का केली जात नाही ?
हिंदूंसाठी ही धोकादायक घटना आहे ! हिंदूंना हिंसाचारी दाखवून मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात हिंसाचार करायला लावण्याचा हा प्रयत्न आहे. अशा घटना भविष्यात यशस्वी ठरल्या, तर हिंदू स्वतःचे रक्षण करू शकतील का ?
असे हिंदुद्वेषी शिक्षक कधीतरी नीतीमान विद्यार्थी घडवू शकतील का ?
हे प्रकरण राजस्थान येथील असून तेथील उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपिठाने संबंधित कैद्याला १५ दिवसांच्या पॅरोलवर सोडण्याचा निर्णय दिला होता.
लव्ह जिहादच्या वारंवार घडणार्या प्रकरणांमागे समाजाची रसातळाला गेलेली नीतीमत्तासुद्धा कारणीभूत आहे. त्यामुळे लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासमवेतच हिंदूंना धर्मशिक्षण आणि आचारपालन यांचे धडे देणे आवश्यक !
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! याला उत्तरदायी असणार्यांचा शोध घेऊन त्याला आजन्म कारावासाची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा !