हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

मेरुतंत्र या धर्मग्रंथात ‘हीनं दूषयति इति हिन्दुः’ अशी हिंदु या शब्दाची व्याख्या केली आहे. याचा अर्थ, जो स्वतःतील हीन किंवा कनिष्ठ अशा रज-तम गुणांचा नाश करतो, तो हिंदु. अशी सात्त्विक आचरण असलेली व्यक्ती केवळ स्वतःपुरता संकुचित विचार करत नाही, तर विश्वकल्याणाचा विचार करते.

हिंदूंनो, इस्लामी राज्य हवे कि ‘हिंदु राष्ट्र’ ? हे निश्चित ठरवा  !

. . . हा धोका लक्षात घेऊन आता तुम्हाला दोन पक्षांतील नव्हे, तर दोन विचारसरणींतील एक पसंत करावयाची आहे. भारतीय राज्य कि हिंदू राज्य ? हा खरा प्रश्न नसून मुख्य प्रश्न आहे, ‘इस्लामी राज्य’ कि ‘हिंदू राज्य (हिंदु राष्ट्र)’? अखंड हिंदुस्थान कि अखंड पाकिस्तान ?

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला असणाऱ्या ईश्वरी अधिष्ठानामुळे तेथे पुष्कळ प्रमाणात दैवी स्पंदने आकृष्ट होणे आणि त्याचा अधिवेशनातील वक्त्यांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

‘या अधिवेशनातील वक्त्यांवर या सात्त्विक वातावरणाचा काय परिणाम होतो ?’, याचे केलेले संशोधन …

समष्टी साधना म्हणून ईश्वरी राज्य येण्यासाठी प्रयत्न करत असतांना फळाची अपेक्षा नसणे; कारण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेमध्ये ‘ईश्वरप्राप्ती’ हेच मुख्य ध्येय शिकवलेले असणे

सनातन संस्थेच्या कार्यात सहस्रो साधक ‘ईश्वरी राज्या’ च्या ध्येयासाठी जोडलेले नसून ‘ईश्वरप्राप्ती’ साठी जोडलेले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वरूपी प्रकाशाची प्रचीती देणार्‍या काही बुद्धीअगम्य अनुभूती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहात काळानुरूप अनेक बुद्धीअगम्य पालट होत असतात. साधनेमुळे व्यक्तीच्या देहात कशा प्रकारे पालट होतात, हे अखिल मानवजातीला कळावे, यासाठी परात्पर गुरु डॉक्टर या पालटांचे चित्रीकरण करून ठेवण्यास सांगतात.

अक्कलकुवा (नंदुरबार) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या वस्तीवर दगडफेक !

यावरून धर्मांधांना पोलीस आणि कायदा यांचा जराही धाक राहिलेला नाही, हे स्पष्ट होते ! अशा घटना रोखू न शकणारे पोलीस किमान यातील दोषींवर कठोर कारवाई तरी करण्याचे धाडस दाखवतील का ?

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी परशुरामभूमी सज्ज !

गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातील मान्यवरांचे गोव्यात आगमन झाले असून फोंडानगरीचे वातावरण भगवेमय झाले आहे.