एप्रिल २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींनी समष्टी स्तरावर केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

प्रोफाईल मेंबर्स’च्या (हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर संपर्क करून आलेल्या धर्मप्रेमींच्या) संदर्भात लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

मंदिरांमध्ये भाविकांसाठी सात्त्विक वस्त्रसंहिता लागू करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

तमिळनाडू उच्च न्यायालयाने ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून वस्त्रसंहिता लागू केली आहे. त्यानुसार भाविकांनी केवळ भारतीय पारंपरिक वस्त्रे परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

देशव्यापी आणीबाणी, सर्वाेच्च न्यायालयाचे काही निवाडे आणि न्यायमूर्ती एच्.आर्. खन्ना !

आणीबाणीशी संबंधित सर्वाेच्च न्यायालयाच्या निवाड्यांची माहिती देणारा हा लेख प्रकाशित करत आहोत.

मुलांना शूरवीर असे करा !

शूरविरांचे पोवाडे, क्रांतीकारकांचे बलीदान, तसेच मोगल आणि इंग्रज यांच्याविरुद्ध रचलेले गनिमी कावे यांविषयीच्या कथा सांगितल्या, तर मुले धीट होणारच ? धीट होण्यासह सदाचारीही होतील. आदर्श भावी पिढी घडवण्याचे दायित्व पालकांचे आहे. त्यामुळे मुलांवर राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे संस्कार करून आदर्श पालक व्हा !

अग्नीपथ योजनेतून सिद्ध होणाऱ्या अग्नीविरांमुळे समाजाला पर्यायाने देशाला लाभ होईल !

सैन्यामध्ये विविध आघाड्यांवर कार्य केले जाते. त्यामुळे सैनिकांची गुणवत्ता वाढून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास पुष्कळ चांगल्या प्रकारे होतो. तसेच कुठल्याही नोकरीसाठी आवश्यक लागणारी कौशल्ये सैन्यामध्ये निर्माण होत असतात.

हिंदु राष्ट्राच्या फलश्रुतीच्या संदर्भातील दृष्टीकोन !

‘जेव्हा हिंदु राष्ट्र येईल, तेव्हा आपण सर्व जण मागील बाकड्यांवर (बॅकबेंचर) बसलेले असू आणि हिंदु राष्ट्राचे विजय ढोलक वाजवणारे दुसरे कुणीतरी असतील ! आपल्याला केवळ समाधान असेल की, आपण काळानुसार कार्य केले.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहातांना अधिवक्ता आणि धर्मप्रेमी यांनी व्यक्त केलेले विचार

‘आश्रमातील सर्व साधकांचे वागणे आणि हसतमुख तोंडवळे पाहून ‘आपणही असेच असले पाहिजे’, असे मला वाटले. ‘आश्रमाला पुनःपुन्हा भेट दिली पाहिजे’, असे मला वाटते.’

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. सुनील घनवट नाशिक येथे दौऱ्यावर आले असतांना अर्ध्या घंट्यासाठी आमच्या घरी आले होते. तेव्हा त्यांच्याशी बोलतांना ‘ते अतिशय स्थिर आहेत’, असे मला जाणवले.

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधनेविषयी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे

जेव्हा तांदुळ कुंकवासह असतात, तेव्हा ते अक्षता होऊन देवाच्या चरणी जातात. जेव्हा तांदुळ डाळीसह असतात, तेव्हा त्यांची खिचडी होते. सत्‌चा संग मिळाला, तरच आपण देवाच्या चरणांशी जाऊ शकतो.

संभाजीनगर येथील सौ. सीमंतिनी बोर्डे यांना शास्त्रीय गायनाचा सराव करतांना आणि गायनाची शिकवणी घेतांना विविध राग अन् ताल यांची जाणवलेली वैशिष्ट्ये !

आध्यात्मिक पातळी वाढल्यावर सूक्ष्मातील योग्य प्रकारे जाणवायला लागते आणि सूक्ष्मातील उत्तरे बरोबर येतात. या दृष्टीने सदर अनुभूती साधिकेच्या भावापरत्वे आहेत.