नागपूर महानगरपालिकेतील २२ वर्षांपूर्वीच्या क्रीडा घोटाळ्यातील १०१ आरोपींची निर्दोष मुक्तता !
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नगरविकास खात्याचे तत्कालीन सचिव नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नगरविकास खात्याचे तत्कालीन सचिव नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नोंदींनुसार ९९ खासगी आधुनिक वैद्यांचा मृत्यू !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २ आठवड्यांत घोषित कराव्यात, असे निर्देश ४ मे या दिवशी सर्वाेच्च न्यायालयाने दिले होते; मात्र अद्याप निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला नाही.
वडील दुबईवरून आल्यानंतर सर्व मालमत्ता सावत्र आईच्या नावाने करतील, या भीतीने तिची हत्या करून पसार झालेल्या इम्रान खान (वय २५ वर्षे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ९ मे या दिवशी अटक केली.
प्रतीवर्षी घेण्यात येणारा ‘ईद मिलन’ हा कार्यक्रम १२ मे या दिवशी कोंढवा खुर्द येथील एन्.आय.बी.एम् मार्गावरील, लोणकर गार्डन येथे सायंकाळी वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
आता आवश्यकता आहे ती भारताची अपकीर्ती करण्यासाठी कार्यरत असलेल्या साखळीचा भांडाफोड करण्याची आणि त्यांना दंडित करण्याची !
सरकारी बाबूंची अशी पराकोटीची असंवेदनशीलता, म्हणजे लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. अशांवर जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद होऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत असे प्रकार आणि अशा ‘हवेतल्या’ गोष्टी थांबणार नाहीत, हेच खरे !
सेनादलात प्रवेश केल्यानंतर आपल्याला आपल्या ‘सुरक्षित’ भविष्याची निश्चिती मिळते. इतर नोकऱ्यांपेक्षा सैन्यदलात मिळणारे लाभ हे अधिक चांगले आहेत. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे देशसेवेची चांगली संधी मिळते….
मुंबईतील भायखळा येथील ‘सेंट अँड्र्यूज मराठी चर्च’च्या वतीने चालवल्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘मे २०२२ समर कॅम्प’मध्ये बायबल शिकवले जाणार आहे.
दंगली घडवणारे जे अवैधरित्या या देशात रहात आहेत, त्यांची ठिकाणे, तसेच त्यांचे आर्थिक स्रोत काय आहेत ? याच्या मुळापर्यंत सरकारने पोचणे आवश्यक आहे.