मुंब्रा येथे सावत्र आईची हत्या करणाऱ्या मुसलमानाला अटक !

ठाणे, ११ मे (वार्ता.) – वडील दुबईवरून आल्यानंतर सर्व मालमत्ता सावत्र आईच्या नावाने करतील, या भीतीने तिची हत्या करून पसार झालेल्या इम्रान खान (वय २५ वर्षे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ९ मे या दिवशी अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.

संपादकीय भूमिका

पैशांसाठी वाटेल त्या थराला जाणाऱ्या मुसलमानांची क्रूर मानसिकता जाणा !