श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात पाकीट चोरणारी महिला पोलिसांच्या कह्यात !

सराईत गुन्हेगार महिला असणे हे दुर्दैवी ! महिलाच मुलांवर चांगले संस्कार करू शकतात. महिलाच गुन्हेगार बनत असतील, तर पुढील पिढी कशी असेल ? नीतीवान समाज निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.

विकासकामांच्या संदर्भात ठेकेदारांची मनमानी खपवून घेऊ नका ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

४ मासांपूर्वीही ठेकेदारांना ‘वर्क ऑर्डर’ देऊनही कामास प्रारंभ केला जात नसेल, तर हे महापालिका प्रशासनाचे अपयश आहे.

पुणे शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात कनिष्ठ लिपिकांच्या नेमणुकीमुळे कामकाज धीम्यागतीने !

या त्या पदावर योग्य त्या व्यक्तीची नेमणूक न केल्याचा परिणाम ! केवळ माणसाला माणूस ठेवल्यास कार्यालयीन कामकाज कधीतरी समाधानकारक होईल का ? ‘जनतेचा विचार नसलेले अधिकारी काय कामाचे ?

रत्नागिरीत ‘अजान’चा आवाज होणार न्यून

आवाजावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सर्व मशिदींवर लावण्याचा निर्णय

‘असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’ कोल्हापूर शाखेच्या वतीने ‘कॅपिकॉन’ या दोन दिवसांच्या वैद्यकीय परिषदेचे आयोजन !

या परिषदेसाठी ३०० हून अधिक चिकित्सक उपस्थित रहाणार आहेत.

पंजाबमधील हिंदुविरोधी खलिस्तानवाद्यांवर कारवाई करा !

पतियाळा (पंजाब) येथे ‘शिवसेना (बाळ ठाकरे)’ या संघटनेकडून खलिस्तानच्या विरोधात ‘खलिस्तान मुर्दाबाद’ नावाने मोर्चा काढण्यात आला. त्याच्या विरोधात काही शिखांनी खलिस्तान समर्थनार्थ मोर्चा काढून शिवसेनेच्या मोर्च्यावर आक्रमण केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना अनावृत्त पत्र

श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मंदिरात पुजारी हे ओबीसी समाजातील गुरव, आदिवासीतील देवऋषी, भटक्या विमुक्त समाजातील नामजोशी, नंदीबैलवाले जोशी, पोपटवाले जोशी, कंदिलवाले जोशी, सुवर्णकार समाजातील दैवज्ञ सुवर्णकार असे सगळेच पूजा करतात. आता सांगा आरक्षण कुठे आहे ? मंदिरांमध्ये कुठल्या ब्राह्मणाने अडवले आहे.

‘नीच व्यक्ती कधी स्वतःच्या प्रवृत्तीचा त्याग करत नाही’, ही आचार्य चाणक्य यांची शिकवण लक्षात ठेवून भारताने त्याच्या शत्रूंना नीट ओळखून युद्धनीती आखावी !

आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे, ‘नीच व्यक्ती कधी स्वतःच्या प्रवृत्तीचा त्याग करत नाही; म्हणून शहाण्या माणसाने सदैव सतर्क रहावे.’

भावी हिंदु राष्ट्र कसे असेल ?

‘हिंदु राष्ट्र रामराज्यासारखे असेल आणि रामराज्याचे वर्णन करतांना संतशिरोमणि गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानसमध्ये लिहिले आहे,

Nandkishor Ved

धर्मांधांनी विद्यार्थ्यावर केलेल्या आक्रमणाला लढाऊ वृत्तीने तोंड देणारे अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील सनातनचे १०७ वे संत (कै.) पू. डॉ. नंदकिशोर वेद !

या प्रसंगात आई-बाबांमधील लढाऊ वृत्तीचा आमच्या मनावर खोल परिणाम झाला. त्या वेळी धर्मांधाच्या हातात चाकू होता आणि तो विद्यार्थ्याला घायाळ करू शकत होता; परंतु बाबांनी स्वतःच्या प्राणांचा विचार केला नाही. त्यांना ‘हे माझे विद्यार्थी आहेत आणि हे माझे प्रथम दायित्व आहे’, असे वाटायचे.