
‘हिंदू सोडले, तर प्रत्येक धर्मियांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्यनेमाने त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांना मशिदींमध्ये जागा अल्प पडते, तर रविवारी ख्रिस्त्यांनी चर्च भरलेले असतात. हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते कधी तरी मंदिरांमध्ये जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’
सत्संगाचे महत्त्व
शुभ आणि अशुभ स्वप्ने अन् त्यांची फलप्राप्ती !
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
भक्तीचे माहेरघर पंढरपूर
पवित्र धाम असलेले पंढरपूर !
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी