नगर येथे हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांचे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान पार पडले !

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता, धर्मप्रेमी यांनी केला हिंदुराष्ट्रासाठी कृतीशील होण्याचा निर्धार !

हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हीच काळानुसार साधना आहे ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा येथे ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण’ कार्यशाळेचे आयोजन !

दंगा झाल्यास पोलीस ५ मिनिटांत घटनास्थळी पोचतील ! – मुंबई पोलीस

मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस सतर्क आहेत. शहरातील संवेदनशील आणि असंवेदनशील परिसराची पहाणी करण्यात आली आहे.

कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या भाषणाच्या वेळी मंडप कोसळला !

दादाजी भुसे यांचे भाषण चालू असतांना मोठ्या प्रमाणात वारा आल्याने व्यासपिठाच्या डाव्या बाजूला असलेला मंडप कोसळला. सुदैवाने त्या मंडपाखाली कुणीही नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला.

नंदुरबार येथील २०० वर्षांपूर्वीच्या पुरातन मंदिराला भीषण आग !

जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात २०० वर्षे जुन्या सद्गुरु तोताराम महाराज मंदिराला २१ एप्रिल या दिवशी सकाळी भीषण आग लागली. आगीत मंदिरावरील दुसरा मजला जळून खाक झाला.

तेलंगाणामध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ

कोरुतला येथे हिंदुत्वनिष्ठांनी केली हिंदु राष्ट्रासाठी सामूहिक प्रार्थना !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यानिमित्त धुळे शहरातील रस्त्यांची डागडुजी !

रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी नागरिकांना का करावी लागते ? महापालिका स्वतःहून हे काम का करत नाही ? अशी निष्क्रीय महापालिका असणे लज्जास्पदच म्हणावे लागेल !

उद्घाटनाआधीच काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी समृद्धी महामार्गावरून २०० किमी प्रतिघंटा वेगाने गाडी चालवली !

महाविकास आघाडी सरकार २ मे या दिवशी या महामार्गाचे उद्घाटन करण्याचे नियोजन करत आहे. असे असतांना याच सरकारमधील एका पक्षाच्या नेत्याने येथे गाडी चालवणे कितपत योग्य आहे ?

धर्मशिक्षण घेऊन हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नरत होऊया ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र स्थापनेमुळे राष्ट्रकल्याण आणि विश्‍वकल्याण होणार आहे. २० वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्र शब्द उच्चारलाही जात नव्हता. धर्मनिरपेक्ष लोकशाहीमुळे सर्वांना त्याची भीती वाटत होती; मात्र आज ही स्थिती पालटली आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना धमकावणाऱ्या महिलेला अटक !

मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदूर पोलिसांसह कारवाई करत तिला अटक केली आहे. रेणू शर्मा यांच्यावर इतर व्यक्तींनाही धमकावल्याच्या (ब्लॅकमेलिंग) तक्रारी विविध पोलीस ठाण्यात प्रविष्ट आहेत.