‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा फेब्रुवारी २०२२ मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा
एस्.एस्.आर्.एफ्. ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘पिंटरेस्ट’ आणि ‘टेलिग्राम’ या सर्व वाहिन्यांची फेब्रुवारी २०२२ पर्यंतची एकूण सदस्यसंख्या ३ लाख २५ सहस्र ८९८ असून या मासात १४ सहस्र ७४३ जिज्ञासूंनी या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिली.