‘काही संत आणि साधक समष्टीसाठी नामजप करणे, साधकांसाठी नामजपादी उपाय करणे यांसारख्या सेवा करतात; परंतु सध्याच्या काळात सूक्ष्मातील युद्धाचा स्तर वाढल्यामुळे उपाय करणार्यांवरही वाईट शक्तींच्या त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण येते. अशा वेळी उपाय करणार्यांनी समष्टीसाठी नामजप करणे, साधकांसाठी उपाय करणे, यांसारख्या सेवा न करता, स्वतःसाठीचे नामजपादी उपाय पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. त्यामुळे त्यांच्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण लवकर न्यून होण्यास साहाय्य होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.२.२०२२)