…पण ‘पैशाचा हिशोब देऊ’, असे कुणी म्हणत नाही ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

विविध यंत्रणांकडून टाकण्यात येत असलेल्या धाडी अन् त्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत असलेल्या प्रतिक्रिया यांविषयी अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी टिपणी केली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

योगी आदित्यनाथ यांनी २५ मार्च या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. येथील इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा पार पाडला. या वेळी २ उपमुख्यमंत्री, २ महिला मंत्री यांच्यासह एकूण ५२ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

एटीएम् कार्डची चोरी करून लाखो रुपयांची फसवणूक करणारा मुंब्रा येथील धर्मांध अटकेत !

राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पहाणार्‍या धर्मांधांना कठोर शासनच करायला हवे !

सरकारनेच थकवले वीजदेयकांचे १८ सहस्र कोटी रुपये, राज्यातील थकबाकीची रक्कम १ लाख ९ सहस्र कोटी रुपये !

शेतकर्‍यांच्या नावाखाली धनदांडग्यांनी वीजदेयके थकवली नाहीत ना ? याचीही सरकारने पडताळणी करावी !

ईडीकडून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची संपत्ती कह्यात !

आर्थिक घोटाळा प्रतिबंधक कायद्यानुसार शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने कह्यात घेतली आहे. एन्.एस्.ई.एल्. आर्थिक घोटाळा प्रकरणात ही कारवाई केली आहे.

जुन्या योजनेनुसार निवृत्ती वेतन द्यायचे झाल्यास वर्ष २०२५ पर्यंत सर्व महसुली जमा सरकारी वेतन आणि निवृत्ती वेतन यांवर व्यय करावे लागेल ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

जुन्या योजनेनुसार निवृत्ती वेतन देण्याविषयी राखून ठेवलेला तारांकित प्रश्न आमदार सुधीर तांबे यांनी उपस्थित केला. त्यावर पवार यांनी वरील माहिती दिली.

विधान परिषदेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा ठराव एकमताने संमत !

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेळगाव हा कर्नाटकचा भाग असल्याचे वक्तव्य केल्याचे प्रकरण

मनमानी कारभार करणार्‍या धर्मादाय रुग्णालयांवर कठोर कारवाई करू ! – अदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री

पुणे येथील सह्याद्री रुग्णालयांवरील चौकशीची कारवाई अंतिम टप्प्यात !

सरकारी अधिवक्ता निंबाळकर युक्तीवाद करतांना त्यांनी वापलेल्या ‘ॲसॅसिनेशन’ शब्दावर अधिवक्ता समीर पटवर्धन यांचा जोरदार आक्षेप !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सरकारी अधिवक्त्यांनी हा ‘खून’ नसून ‘ॲसॅसिनेशन’ आहे, असा शब्दप्रयोग केला. या शब्दाला जोरदार आक्षेप घेतला.

रामनवमी मिरवणुका आणि गुढीपाडवा शोभायात्रा यांना अनुमती द्या ! – भाजपचे आमदार आशिष शेलार यांची मागणी

आमदार आशिष शेलार म्हणाले की, राज्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर विविध उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे होण्यास प्रारंभ झाला आहे.