ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य उपमुख्यमंत्री !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – योगी आदित्यनाथ यांनी २५ मार्च या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. येथील इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा पार पाडला.
आपकी शुभकामनाओं हेतु हार्दिक आभार आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी!
आपके प्रेरणादायी नेतृत्व में उत्तर प्रदेश विकास की नित नवीन ऊंचाइयों को स्पर्श कर रहा है।
विकास की यह यात्रा प्रदेश में सतत जारी रहेगी। https://t.co/vgJyVrrxVo
— Yogi Adityanath (@myogiadityanath) March 25, 2022
या वेळी २ उपमुख्यमंत्री, २ महिला मंत्री यांच्यासह एकूण ५२ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.