|

ढोलपूर (राजस्थान) – येथे एका विवाहित महिलेवर तिचा पती आणि मुले यांच्यासमोर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ६ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या महिलेच्या पतीला या वेळी आरोपींकडून मारहाणही करण्यात आली. महिला तिचा पती आणि दोन मुले यांच्यासमवेत शेतातून परतत असतांना ही घटना घडली. सहा जणांनी त्यांना अडवले आणि बंदुकीचा धाक दाखवत धमकावले. नंतर त्यांनी महिलेवर बलात्कार केला. राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची नोंद घेतली आहे.
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !