नाट्यचित्रपट सृष्टीसारख्या मायावी जगात राहूनही निर्व्यसनी असणारे निग्रही मनाचे कै. राजा नेने !
२१ फेब्रुवारी या दिवशी कै. राजा नेने यांची पुण्यतिथी असून त्या निमित्ताने माझ्या काही हृद्य आठवणी येथे दिल्या आहेत.
२१ फेब्रुवारी या दिवशी कै. राजा नेने यांची पुण्यतिथी असून त्या निमित्ताने माझ्या काही हृद्य आठवणी येथे दिल्या आहेत.
चित्रपटातील समाजविघातक दृश्यांना कात्री लावण्याचे काम चित्रपट परीनिरीक्षण मंडळाचे आहे. हे मंडळ त्याचे दायित्व योग्यरित्या पार पाडत नसल्यामुळे न्यायालयात अशी प्रकरणे नेऊन लोकांना आवाज उठवावा लागतो, हे संतापजनक !
‘साधना केल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत होते, हे आतापर्यंतच्या युगांत लाखो साधकांनी अनुभवले आहे; पण साधनेवर विश्वास नसणारे बुद्धीप्रामाण्यवादी साधना न करता म्हणतील, ‘कुंडलिनी दाखवा, नाहीतर ती नाहीच !’
जुलै २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या मालिकांमध्ये ५६ लोक ठार झाले होते, तर २०० हून अधिक जण घायाळ झाले होते. या प्रकरणी ३८ दोषींना फाशी, तर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
लोकसभेचे कामकाज वर्षाकाठी सरासरी ६३ दिवस, तर अमेरिका, इंग्लंड आणि जपान येथील संसदांचे कामकाज भारताच्या तुलनेत अडीच पटींहून अधिक दिवस चालते !
महंमद फैजान नावाच्या धर्मांधाने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकटे पाहून तिला पकडून स्वत:च्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या सीमासंघर्षाने आता जणू युद्धाचे स्वरूप घेतले आहे. पूर्व युक्रेनमध्ये रशिया समर्थक फुटीरतावाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये युक्रेनचे २ सैनिक ठार, तर ४ जण घायाळ झाले, असा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे.
तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासमवेत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य !
आयुर्वेद आणि युनानी डॉक्टर हे मान्यताप्राप्त आहेत. त्यामुळे त्यांचा ‘बोगस’ अथवा ‘भोंदू’ म्हणून उल्लेख केल्यास नोंदणीकृत व्यावसायिक कायद्याचा भंग होईल, असे परिपत्रक आयुष मंत्रालयाने काढले आहे.
इम्तियाज हा शौकीन यांच्याकडे त्यांच्या मुलीशी त्याचा विवाह लावून देण्यासाठी अनेक मासांपासून मागणी करत होता. १६ फेब्रुवारीला इम्तियाजने शौकीन यांच्याकडे पुन्हा एकदा याविषयी मागणी केली. शौकीन यांनी त्यास नकार दिल्याने इम्तियाजने त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या.