बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – महंमद फैजान नावाच्या धर्मांधाने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकटे पाहून तिला पकडून स्वत:च्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. (अल्पसंख्यांक असलेले बलात्कारासारख्या गुन्ह्यांत मात्र बहुसंख्य ! – संपादक) त्यानंतर पीडित मुलगी तिच्या घरी गेली आणि तिने कुटुंबियांना याविषयीची माहिती दिली. तिच्या वडिलांनी पोलिसांत या घटनेची तक्रार केल्यावर घटनेचे अन्वेषण केले जात आहे. आरोपी फैजान हा पसार असून त्याला पकडण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.