‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यापेक्षा राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा आदर्श घ्यायला हवा ! – शशांक सोनवणे, हिंदु जनजागृती समिती
भारतातील तरुणांनी कोणताही ‘डे’ साजरा करण्याऐवजी संस्कृतीचे आचरण केले, तर भारत विश्वगुरु बनण्यास वेळ लागणार नाही !
भारतातील तरुणांनी कोणताही ‘डे’ साजरा करण्याऐवजी संस्कृतीचे आचरण केले, तर भारत विश्वगुरु बनण्यास वेळ लागणार नाही !
शाळा आणि महाविद्यालये येथे जाण्यासाठी हिजाबचा हट्ट धरलात, तर भिकारी आहात आणि भिकारीच रहाल, असे विधान त्यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखू न शकणे, हे सरकारी यंत्रणा अन् पोलीस यांना लज्जास्पद !
एका मॉडेलवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी नरेश पाल, सलीम सैयद, अब्दुल सैयद आणि अमन बर्नलवाल या ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
बीड येथे जलयुक्त शिवार योजनेतील अपहाराचे प्रकरण – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर योजनेची चौकशी चालू झाली. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांच्या तक्रारीवरून पहिली कारवाई झाली आहे.
ज्या देशातील भावी युवा पिढी व्यसनांच्या एवढी आहारी गेली आहे, तो देश महासत्ता कसा बनणार ?
‘हिंदूंविरुद्ध लढणारी शूर मुलगी’ अशी मुस्कान खान हिची प्रतिमा निर्माण केली जात असून त्या अनुषंगाने ‘हिंदू हे अल्पसंख्याकांवर आक्रमण करतात’, हे सिद्ध करणारे वातावरण निर्माण करण्याचे धर्मांधांचे षड्यंत्र आहे, असेच हिंदूंना वाटते !
कोकण रेल्वेची हद्द संपुष्टात आल्यानंतर दक्षिण रेल्वेचा मार्ग लागतो. दक्षिण रेल्वेने दुहेरी मार्ग चालू करण्यासाठी कामे हाती घेतली आहेत. त्याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या काही गाड्यांवर होणारआहे.
कोकणात आढळून आलेल्या कातळ-खोद-शिल्पांना शास्त्रीय भाषेत ‘पेट्रोग्लीप्स’ असे म्हणतात. कोकणात आढळून येत असलेली कातळशिल्प ही जांभ्या दगडांनी युक्त उघड्या कातळ सड्याच्या पृष्ठभागावर कोरलेली आहेत.
शहरांमधील जमीन खरेदी-विक्री व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्र) देण्याचा निर्णय भूमी अभिलेखने घेतला आहे.