माजलगाव सत्र न्यायालयाचा निकाल

माजलगाव (जिल्हा बीड) – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपी पुरुषोत्तम घाटूळ याला दोषी ठरवून माजलगाव सत्र न्यायालयाने आजन्म कारावास आणि २६ सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. ही घटना १३ जुलै २०२१ या दिवशी घडली होती. माजलगाव सत्र न्यायालयाचे अपर सत्र न्यायाधीश संतोष देशमुख यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी हा निकाल दिला.
बाललैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला आजन्म कारावास; माजलगाव सत्र न्यायालयाने दिली शिक्षा, 26 हजार दंडही https://t.co/hCDmpaUtHQ
— Divya Marathi (@MarathiDivya) February 19, 2022
या प्रकरणी पीडितेच्या आईने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती. त्यानंतर आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. (धर्मशिक्षणाच्या अभावामुळे वासनांधांचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे सर्वच वयोगटांसाठी शासनाने धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे, असे कुणाला वाटल्यास चूक काय ? – संपादक)
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न