गंभीर गुन्हा असूनही पोलीस स्वतःहून कृती का करत नाहीत ?
‘गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका प्रचारसभेत केलेल्या ‘माझी शक्ती वाढली असून ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात भाजपच्या वतीने तक्रारी प्रविष्ट करून आंदोलने करण्यात येत आहेत.’