महिला आणि मुली यांच्याशी कसे वागावे, याचे सामान्य ज्ञानही नसणारे तालिबानी म्हणे अफगाणिस्तानवर राज्य करणार ! तालिबान्यांनाच नव्हे, तर भारतात बलात्कार करणार्या बहुसंख्य मुसलमानांनाही हे ज्ञान नाही !
‘महिला आणि मुली घरी सुरक्षित राहू शकतात. त्यांनी बाहेर पडू नये; कारण तालिबान्यांना महिलांचा आदर करण्याचे प्रशिक्षण दिले गेलेले नाही. महिलांना घरात रहाण्याचा देण्यात आलेला सल्ला तात्पुरता आहे. ‘असा आदेश आहे’, असे समजू नये. महिलांशी गैरवर्तन करू नये, यासाठी तालिबान्यांना प्रशिक्षण दिले जाईल, असे तालिबानचा प्रवक्ता जबीउल्ला मुजाहिद याने पत्रकार परिषदेत सांगितले.’