परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत निवडून आलेले राजकीय पक्ष ‘चांगले’ म्हणून निवडून आलेले नाहीत, तर इतर पक्षांपेक्षा कमी वाईट म्हणून निवडून आले आहेत ! (इंग्रजीत ‘Lesser of two evils.’ असे एक वाक्य आहे. त्याचा अर्थ आहे, ‘उपलब्ध असलेल्या दोन अयोग्य पर्यायांपैकी न्यूनतम हानी करणारा पर्याय निवडणे.’) हिंदु राष्ट्रात तसा प्रसंगच निर्माण होणार नाही; कारण राज्यकर्ते चांगलेच असतील.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले