हे आक्रमण नाही, तर हिंदुविरोधी गरळओक बंद करण्याची चेतावणी ! – हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता

नवी देहली – असदुद्दीन ओवैसी यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी सचिन आणि शुभम यांना सर्व प्रकारचे कायदेशीर साहाय्य हिंदु सेनेकडून केले जाईल, तसेच त्यांचा सन्मान केला जाईल, अशी घोषणा हिंदु सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी ट्वीट करून केली.
ओवैसी की गाड़ी पर हमला कर चेतावनी देने वाले हिंदूवादी सचिन और शुभम को "हिंदू सेना कानूनी सहायत देगी व सम्मानित करेगी।
यह हमला नहीं चेतावनी है @asadowaisi हिंदुओं के खिलाफ आग उगलना बंद करो।— Vishnu Gupta🕉 (@VishnuGupta_HS) February 4, 2022
#AsaduddinOwaisi की गाड़ी पर हापुड़ टोल प्लाजा पर फायरिंग हुई थी #OwaisiAttacked https://t.co/jrAUVTB5jK
— AajTak (@aajtak) February 4, 2022
‘हे आक्रमण नाही, तर हिंदूंच्या विरोधात गरळओक बंद करण्याची आवैसी यांनी देण्यात आलेली चेतावणी आहे’, असेही विष्णु गुप्ता यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी