निसर्गातील विविध वैशिष्ट्यपूर्ण पालट टिपून साधकांना सृष्टीसौंदर्याचा अनुभव घेण्यास शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉ. आठवले हे सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेण्यास सांगत नाहीत, तर त्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा सांगून निसर्गातील अध्यात्म अनुभवण्यास शिकवतात.