अनुमती केवळ ५०० ब्रास मातीची असतांना पूर्ण डोंगराचे चालू आहे उत्खनन !

संपूर्ण डोंगराचे उत्खनन चालू असतांना महसूल विभाग झोपला आहे का ? कि त्याचे अवैध उत्खनन करणार्‍यांशी हितसंबंध आहेत ? असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ?

श्रीक्षेत्र मलंगगडाची भूमी वक्फ मंडळाच्या नावे करून हिंदूंचे पवित्रक्षेत्र बळकावण्याचा धर्मांधांचा प्रयत्न !

हिंदूंनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांचे होणारे हिरवेकरण वेळीच सावध होऊन न रोखल्यास उद्या वक्फ मंडळ तुमच्या ऐतिहासिक ठेव्यांवरही हक्क सांगेल !

भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करत असल्याचा काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांचा आरोप

काँग्रेसचे सुनील कवठणकर म्हणाले, ‘‘लोकशाहीची तत्त्वे धोक्यात आली आहेत. भाजपचे नेते १० किंवा त्याहून अधिक समर्थकांसह त्यांचा प्रचार करत आहेत; परंतु त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही.

पुणे पोलिसांना धक्काबुक्की करून आरोपी पळाला !

हे पोलिसांना लज्जास्पद नव्हे का ? असे पोलीस आतंकवाद्यांपासून जनतेचे रक्षण काय करणार ?

गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठीचा फक्त संकल्प, काम अद्याप ठप्पच !

विदेशात ऐतिहासिक इमारतींचे संवर्धन कल्पकतेने हाताळण्याची रुढीबद्ध प्रथा आहे. आपल्याकडे दुर्दैवाने अजूनही पुरातन वास्तू जतन करणे, हाताळणे यांचे धोरण ना सरकारकडे आहे, ना खासगी संस्थांकडे ! अशी स्थिती हिंदु राष्ट्रात नसेल !

रशिया-युक्रेन वादाचा अन्वयार्थ !

भारताने सावध भूमिका घ्यावी ! गेल्या दशकभरात जगात रशियाचे वाढते वर्चस्व अमेरिकेचे महासत्तापद धोक्यात आणणारे ठरले आहे. आता युक्रेनचे निमित्त करून वरील वाद चिघळवून अमेरिका रशियाला नमवण्याचा आणि एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हाच रशिया-युक्रेन वादाचा अन्वयार्थ आहे !

शिरोलीतील (जिल्हा कोल्हापूर) सर्कल, तलाठी कार्यालयास सरपंच शशिकांत खवरे यांनी ठोकले टाळे !

सरकारी कार्यालयांना टाळे ठोकण्याची वेळ आणणारे प्रशासकीय अधिकारी जनतेच्या उद्रेकास उत्तरदायी !

तळेरे-कोल्हापूर आणि खारेपाटण-गगनबावडा मार्गांच्या कामासाठी भाजपचे ‘रस्ताबंद’ आंदोलन

हे दोन्ही मार्ग गतवर्षीच्या पावसाळ्यापासू धोकादायक झाले आहेत. तसेच रस्त्यांची दु:स्थिती झाली आहे. या रस्त्यांचे काम करण्याची मागणी करूनही ३ वेळा प्रशासनाकडून फसवणूक करण्यात आली.

आचरा बंदर येथे मत्स्यव्यवसाय अधिकारी आणि सागरी सुरक्षारक्षक यांच्यावर प्राणघातक आक्रमण

सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासकीय यंत्रणेवर अवैध व्यवसाय करणारे प्राणघातक आक्रमण करत असतील, तर त्यांची मजल एवढ्यापर्यंत कशी गेली ? याचा शोध घेऊन मुळावर घाव घालणे आवश्यक आहे.

अल्पसंख्य हे बहुसंख्य झाल्यावरची स्थिती जाणा !

‘शामली जिल्ह्यामध्ये तुम्ही जाट लोक केवळ २४ सहस्र आहात आणि आम्ही ९० सहस्र आहोत’, अशी धमकी देणारा धर्मांधांचा एक व्हिडिओ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार शलभमणी त्रिपाठी यांनी ट्वीट केला आहे.