पुणे पोलीस दलातील चौघांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषित !
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पोलीसदलासाठी राष्ट्रपती पदकांची घोषणा केली जाते.
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पोलीसदलासाठी राष्ट्रपती पदकांची घोषणा केली जाते.
‘सध्याचे पोलीसखाते आणि प्रशासन यांची दुःस्थिती पहाता पुढील काळात ‘भ्रष्टाचार न करणारा १ तरी पोलीस आणि सरकारी अधिकारी दाखवा आणि इनाम मिळवा !’, अशी जाहिरात आल्यास आश्चर्य वाटणार नाही ! ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प्रशिक्षण शिबिरात सहभागी युवती प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणार्या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.
रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे ४ सहस्र ६१४ जणांचा मृत्यू झाला आहे. या योजनेसाठी राज्य सरकारकडून एक ‘पोर्टल’ विकसित करण्यात आले आहे.
यापूर्वी अलिबागचा पांढरा कांदा, देवगड आणि रत्नागिरीचा हापूस, श्रीवर्धनची सुपारी ही फळपिके जीआय मानांकनासाठी प्रस्तावित झाली आहेत.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असून येथे कोरोनाबाधित, तसेच अन्य रुग्णांवरही उपचार होणार आहेत.
भाजीपाल्याचा व्यवसाय करणार्या पोरजवार कुटुंबातील २८ वर्षीय सून सरोज अरविंद पोरजवार हिने ६८ वर्षीय सासू आशा किसन पोरजवार यांचा कौटुंबिक वादातून पिस्तूलातून गोळी झाडून हत्या केली.
भारतासारख्या संस्कृतीप्रधान देशात समाजाला व्यभिचारी बनवणारी पत्रकारिता लज्जास्पद ! मानवी सभ्यता नव्हे, तर पशूवत अनिर्बंध जीवनाचा पुरस्कार करण्यास समाजाला प्रवृत्त करणारी पत्रकारिता समाजहित काय साधणार ?
मालेगाव बाँबस्फोटातील आरोपी समीर कुळकर्णी यांचा गंभीर आरोप !
महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधून होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी पुरातत्व विभागाचे पथक पाठवून सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.