|

वणी (यवतमाळ), २८ जानेवारी (वार्ता.) – येथील मोमीनपुरा आणि रजानगर या भागांतून सकाळी ६ वाजता एकूण ३७० किलो गोमांस जप्त करण्यात आले. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही ठिकाणी ही धाड एकाच वेळी टाकण्यात आली. यापूर्वीही या भागांत अशा धाडी टाकून गोमांस जप्त करण्यात आले आहे; मात्र कायद्यातील पळवाटांच्या आधारे आरोपी मोकळे सुटले आहेत. या धाडीत ७ धर्मांधांना अटक करण्यात आली.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक