जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथील ३ शिधावाटप केंद्रांचे परवाने रहित !

शिधावाटप केंद्रांवर कुणाचा अंकुश नाही, याचे हे उदाहरण ! या केंद्रांचे परवाने रहित करण्यासमवेत त्यांना कठोर शिक्षा होणेही अपेक्षित आहे.

मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती द्या !

थिरूवनंतपूरम् (केरळ) येथील श्री षण्गुमुगम्देवी मंदिरातील देवीचे दागिने सरकारच्या त्रावणकोर देवस्वम् मंडळाच्या अधिकार्‍यांनी चोरल्याचे उघडकीस आले आहे.

समाजवाद्यांचा (अपना) बाजार आणि त्यामुळे त्यांची झालेली हानी !

‘आपला विचार त्याला अपवाद आहे’, असा समाजवाद्यांना अपसमज असावा. त्यामुळेच समाजवादी चळवळीला मुले झाली; परंतु चळवळीला पुढे नेणारी नातवंडे मात्र झाली नाहीत.

लव्ह जिहादचा विचार करण्यासही प्रतिबंध करणारा कायदा व्हावा ! – अधिवक्त्या अमिता सचदेवा, देहली उच्च न्यायालय

लव्ह जिहाद करणे दूर; पण तसा विचार करण्यासही प्रतिबंध आणणारा कायदा करणे, हे केंद्राचे दायित्व आहे. सर्व नागरिकांनी त्याची मागणी करायला हवी.

धर्मांध आणि साम्यवादी यांची दुट्टपी भूमिका समजून घेणे आवश्यक ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

जेव्हा हिंदू त्यांच्या धार्मिक भावनांविषयी बोलतात, तेव्हा धर्मांध आणि साम्यवादी लोक राज्यघटनेविषयी बोलतात. जेव्हा हिंदू समान नागरी कायद्याविषयी बोलतात, तेव्हा ते धार्मिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्याविषयी बोलतात.

भारतियांनो, ‘संस्कृतची उपेक्षा करणे, हे एक भयंकर संस्कृतीविरोधी आणि राष्ट्रविरोधी कृत्य आहे’, हे लक्षात घ्या आणि संस्कृतच्या संवर्धनासाठी प्रयत्न करा !

प्रत्यक्षात देववाणी असलेली चैतन्यमय संस्कृत भाषा ही मानवाला मिळालेली अनमोल देणगी आहे. अशा संस्कृत भाषेचे जीवनातील महत्त्व सर्वांना समजण्यासाठी हा लेख येथे देत आहोत.

अमली पदार्थांचा विळखा, हिंदी चित्रपटसृष्टी आणि अन्वेषण यंत्रणांची कामगिरी !

भारताला अमली पदार्थांनी विळखा घालणे आणि यात मुसलमान राष्ट्रांचा मोठा सहभाग असणे

स्वत:चा भ्रष्टाचार आणि दडपशाही लपवण्यासाठी काँग्रेसने केलेला आटापिटा

जयप्रकाश नारायण यांच्यावरील दूरदर्शननिर्मित ‘लोकनायक’ टेलिफिल्मच्या संदर्भात प्रदर्शनात १३ जागी कात्री लावल्याचे ऐकायला मिळाले. ही आजच्या आणि कालच्या काँग्रेस सत्तेची करामत आहे.

एका संतांनी लक्षात आणून दिलेले नाडीपट्टीवाचकांनी साधना करण्याचे महत्त्व !

अध्यात्मात कोणतीही कृती असो, ती ईश्वराप्रती असलेल्या भावासहितच केली पाहिजे, तरच या कृतीतून निष्पन्न होणारे फलित हे १०० टक्के असते; कारण या कृतीला ईश्वराचा आशीर्वाद लाभलेला असतो आणि तोच जीवनात महत्त्वाचा असतो.