आजचा वाढदिवस : कु. प्रणव तागडे

कु. प्रणव तागडे याला नवव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

संकष्टी चतुर्थी (२१.१.२०२२) या दिवशी पुणे येथील कु. प्रणव तागडे याचा नववा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.