
लव्ह जिहाद करणार्या अपराध्यांच्या मनात कायद्याची भीती राहिलेली नाही. निकिता तोमरच्या प्रकरणात एक कायदा यायला हवा, जो तीव्र शिक्षा देणारा असेल. केरळ उच्च न्यायालयाने वेळोवेळी असा कायदा करण्याचे सुचवले आहे. ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ सारख्या सुविधांमुळे धर्मांधांना अतिशय चुकीची मोकळीक देण्यात आली आहे. लव्ह जिहाद करणे दूर; पण तसा विचार करण्यासही प्रतिबंध आणणारा कायदा करणे, हे केंद्राचे दायित्व आहे. सर्व नागरिकांनी त्याची मागणी करायला हवी.
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !