सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संग शृंखला (हिंदी)

१४ जानेवारी २०२२

नामजप सत्संग

मकरसंक्रांत विशेष सत्संग (भाग ३)

देश-विदेशात साजरी होणारी मकरसंक्रांत !

वेळ : सकाळी १०.३० वाजता   पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

अतूट श्रद्धेचे मूर्तीमंत रूप असलेले भक्त श्री प्रतापराय

वेळ : दुपारी २.३० वाजता


धर्मसंवाद

भारतियांनो, जागे व्हा, आपले अधिकार जाणा ! (भाग २४)

दुष्प्रवृत्तीच्या निर्मूलनाविषयी शंकानिरसन ! (भाग २)

दुष्प्रवृत्तीच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करतांना येणार्‍या अडचणी आणि त्यावरील उपाय

वेळ : सायंकाळी ७ वाजता

पुनर्प्रक्षेपण : १५ जानेवारी, दुपारी १ वाजता


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !

youtube.com/sanatansanstha

youtube.com/hindujagruti