
मुंबई – कोरोनावरील उपाययोजनेसाठी केंद्रशासनाकडून आरोग्य सुविधांसाठी निधी अल्प पडू दिला जाणार नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया संपूर्ण देशात स्वत: लक्ष देत आहेत. आढावा बैठका घेऊन माहिती घेत आहेत. महाराष्ट्रात मात्र कोरोनावरील उपाययोजनांचे काम संथ गतीने चालू आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सौ. भारती पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील कोरोना आणि ओमिक्रॉन यांच्या संसर्गाविषयी ४ जानेवारी या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे आरोग्य सचिव, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी यांच्यासमवेत त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील वक्तव्य केले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !
‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार ! – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन
पुणे महानगरपालिकेत बनावट नियुक्तीपत्रांच्या माध्यमांतून आर्थिक फसवणूक !
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !