‘सुल्ली डील’ या ‘ॲप’वर मुसलमान महिलांची छायाचित्रे ‘अपलोड’ करून त्यांची किंमत देण्यात आल्याच्या प्रकरणी गृहमंत्र्यांचा कारवाईचा आदेश !
सामाजिक माध्यमांवरून अशा प्रकारे महिलांचा लिलाव करण्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. अशा प्रकारे ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमांतून हिंदु महिलांचाही लिलाव चालू असल्याची शेकडो प्रकरणे पुढे आली आहेत. त्यांच्याविषयी कारवाई का होत नाही ?