‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार यांविषयीच्या बातम्या

‘लव्ह जिहादीं’कडून प्रतिदिन हिंदु मुलींची हत्या होत असतांना एका ‘सेक्युलर’ (निधर्मी) वृत्तीच्या वृत्तवाहिन्या आणि पुरोगामी गप्प का ?

‘ऑनलाईन’ धर्मसत्संगातील एका धर्मप्रेमी शिक्षिकेने तिच्या शाळेत ख्रिसमस साजरा न करण्याविषयी दाखवलेले धाडस !

हिंदूबहुल भाग, हिंदूबहुल विद्यार्थी आणि हिंदु शिक्षक असताना शाळेत ख्रिसमस साजरा न करण्यासाठी शिक्षिकेने केलेले प्रयत्न येथे देत आहोत.

पुणे येथे अवैधरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍यांवर बजरंग दलाच्या साहाय्याने पिंपरी पोलिसांची कारवाई !

गोवंशियांची हत्या गोवंश हत्याबंदी कायदा करूनही न थांबणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

सनातनची अंबरनाथ (ठाणे) येथील युवासाधिका कु. साक्षी अहिर राष्ट्रभाषा सुबोध परीक्षेमध्ये मुंबई विभागातून पहिली !

सनातनची युवासाधिका कु. साक्षी वीरेश अहिर हिला महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा यांच्या पुणे विभागांतर्गत घेण्यात येणार्‍या राष्ट्रभाषा सुबोध परीक्षेमध्ये सुयश मिळाले असून ती १५१ गुण मिळून मुंबई विभागातून पहिली आली आहे.

समीर वानखेडे यांचे स्थानांतर !

समीर वानखेडे यांचा अमली पदार्थविरोधी विभागातील कार्यकाळ संपला आहे. ३१ डिसेंबरनंतर त्यांना मुदतवाढ न मिळाल्याने ते त्यांच्या भारतीय महसूल सेवेत परत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईतील कोरोनाबाधितांपैकी ८० टक्के रुग्ण ओमिक्रॉनबाधित ! – आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल

चहल पुढे म्हणाले की, असे असले, तरी सध्या ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही. मुंबई महापालिकेने विदेशातून येणार्‍या प्रवाशांचे विलगीकरण करण्यासाठी विषेश मोहीम राबवली आहे.

महावितरण कर्जबाजारी : दळणवळण बंदीमधील आर्थिक तूट भरून काढण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ !

८ सहस्र ५०० कोटी रुपयांचे कर्ज आणि त्यावर २ सहस्र ९०० कोटी रुपयांचे व्याज

मुंबई आणि नवी मुंबईत १ ली ते ९ वी आणि ११ वीचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद !

शाळा बंद असल्या, तरी ‘ऑनलाईन’ शिक्षण चालू रहाणार आहे. हा निर्णय फक्त मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणार्‍या शाळांसाठी घेण्यात आला आहे.

नोंदणीकृत भौतिकोपचार तज्ञाविना अन्यांनी उपचार केल्यास कारवाई होणार !

‘महाराष्ट्र कायदा २००४ (२) नुसार नोंदणीकृत भौतिकोपचार तज्ञाविना (‘फिजिओथेरपीस्ट’विना) इतर कोणतीही व्यक्ती भौतिकोपचारचा (‘फिजिओथेरपी’चा) व्यवसाय करू शकत नाही.

मुंबई येथील नामांकित उद्योजक गिरीश साठे यांना ‘सामाजिक कार्य गौरव’ पुरस्कार घोषित !

वर्ष २०२०-२०२१ मध्ये कोरोना दळणवळण बंदीच्या काळात त्यांनी शेवगाव शहर आणि परिसरातील ३२० गरीब अन् गरजू कुटुंबांना अडीच लाख रुपये मूल्याचे किराणा मालाचे वाटप करून सामाजिक दायित्व पार पाडले आहे. त्यांच्या या कार्याची नोंद घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.