वयाच्या ७७ व्या वर्षीही घरातील विविध कामे करणार्या, तसेच मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणार्या गडहिंग्लज येथील श्रीमती सुशिला कडूकरआजी !
वयाच्या ७७ व्या वर्षीही तरुणांना लाज वाटेल अशी घरातील विविध कामे करणार्या, तसेच मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणार्या गडहिंग्लज (कोल्हापूर) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुशिला कडूकरआजी !