पात्रता परीक्षा घेणारेच ‘अपात्र’ ?
पेपरफुटीच्या प्रकरणात शिक्षण मंडळाचे अध्यक्षच दोषी असतील, तर ते शिक्षकांची ‘पात्रता परीक्षा’ घेण्यास ते ‘अपात्र’च म्हणावे लागतील. हे चित्र लवकर पालटले नाही, तर विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणे अभ्यास करून उत्तीर्ण होण्यावरचा विश्वास उडेल आणि हे देशासाठी घातक असेल.