
रायगड, २८ डिसेंबर (वार्ता.) – पेण-खोपोली मार्गावर आंबेगावजवळ २७ डिसेंबरला दुपारी २ वाजता चारचाकी गाडी आणि स्कुटी यांचा भीषण अपघात झाला.
(सौजन्य : Vadalwara Live – वादळवारा लाईव्ह)
या अपघातात अनंत कृष्णा दिवेकर (वय ६७ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे भाऊ हरिभाऊ कृष्णा दिवेकर (वय ६० वर्षे) यांचाही नंतर रुग्णालयात मृत्यू झाला.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !