जळगाव येथे तुळशीपूजन आणि तुळशीच्या रोपांचे वाटप !
सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते तुळशीपूजन
सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते तुळशीपूजन
कोरोनाच्या संसर्गामुळे तांदूळ आणि डाळी शासनाकडून शाळांना देण्यात येत होत्या. ते वाटण्याचे काम शाळेतील कर्मचारी करायचे…
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही कुपोषणाची समस्या तीव्र असणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
केरळचे मत्स्योत्पादनमंत्री साजी चेरियन यांच्या कार्यालयातील प्रसाधनगृहाच्या नूतनीकरणासाठी पिनराई विजयन् सरकारने ४ लाख १० सहस्र रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता दिली आहे. ‘चेरियन यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर ७ मासांच्या कार्यकाळात काय जनताभिमुख कारभार केला ?’, हा संशोधनाचा विषय आहे.
जत तालुक्यातील गावांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून ६ ‘टी.एम्.सी.’ पाणीयोजना सिद्ध करण्यात आली आहे. लवकरच या योजनेची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली.
वर्धा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
‘मलकापूर किराणा व्यापारी संघटने’चे शाहूवाडी नायब तहसीलदारांना निवेदन
ख्रिस्ती नववर्षानिमित्त २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर या दिवशी गडकोट, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान, पार्ट्या करणे अन् फटाके फोडणे असे अपप्रकार होतात. हे रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी यांच्या वतीने निवेदने देण्यात आली.
सनातन संस्थेच्या बंदीविषयी विधानसभेत केली जाणारी मागणी अत्यंत चुकीची आहे. सनातन संस्था हिंदूंना देव, देश आणि धर्म यांची शिकवण देते.
आसाममध्ये आता गोतस्करांनी गेल्या ६ वर्षांत अवैध पशू व्यापारातून मिळवलेली संपत्ती जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे. तसेच गोतस्करांकडून जप्त केलेल्या वाहनांचा आता लिलाव करता येणार आहे.