काळानुसार आवश्यक असलेले सप्तदेवतांचे नामजप सनातन संस्थेचे संकेतस्थळ अन् ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप यांवर उपलब्ध !
‘सध्याच्या काळानुसार कुठल्या प्रकारचा नामजप करायचा ?’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने विविध नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत.