कोल्हापूर – सनातन संस्थेच्या बंदीविषयी विधानसभेत केली जाणारी मागणी अत्यंत चुकीची आहे. सनातन संस्था हिंदूंना देव, देश आणि धर्म यांची शिकवण देते. हिंदू एकता आंदोलन पक्ष आणि परिवार सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे मत हिंदू एकता आंदोलनाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बराले यांनी व्यक्त केले आहे.